Admission Notice



श्री गाडगे महाराज इंग्लिश मीडियम विद्यालय, ओतूर

नवीन प्रवेश प्रक्रिया जाहीर!

शैक्षणिक वर्ष 2025-26

प्रिय पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांनो,
आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विश्वासार्ह आणि मूल्याधिष्ठित शाळा शोधत आहात का?

तर, आपल्यासाठी आनंदाची बातमी!
श्री गाडगे महाराज इंग्लिश मीडियम विद्यालय, ओतूर येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रवेशासाठी उपलब्ध वर्ग :
✅ Nursery
✅ LKG
✅ UKG
✅ इयत्ता 1 ली ते 10 वी

आमच्या शाळेची वैशिष्ट्ये :
⭐ माफक ट्युशन फी व  वाहतूक सुविधा
⭐ अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकवृंद
⭐ खेळ, कला, संगीत व उपक्रमांद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास
⭐ आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षण पद्धती
⭐ सुरक्षित व अभ्यासासाठी पोषक वातावरण
⭐ दरवर्षी स्पर्धा परीक्षा, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
⭐ पालक व विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र

नोंद :
प्रवेशासाठी जागा मर्यादित आहेत.
प्रवेशासाठी प्रत्यक्ष भेट देऊन प्रवेश फॉर्म त्वरित भरा व आपला प्रवेश निश्चित करा.

प्रवेश संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क करा :
📞 9730174262
📞 9970310127
Office - 84322 36101

आपल्या पाल्याचे भविष्य घडविण्यासाठी आजच योग्य निर्णय घ्या!
श्री गाडगे महाराज इंग्लिश मीडियम विद्यालय, ओतूर
— गुणवत्तेची परंपरा, उज्ज्वल भविष्यासाठी!

शाळेविषयी अधिक माहितीसाठी शाळेत प्रत्यक्ष भेट द्या....


0 comments :

Post a Comment

 

Our School

Shri Gadge Maharah Ashram School, Otur is more than a home away home for our students. It is a place where we build the characters with the thoughts of Saint Gadge Maharaj.

Popular Posts

Followers

Contact Form

Name

Email *

Message *

Total Pageviews

Image

Followers